ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे प्रकल्प व्यवस्थापक पाहिजेत.
पुरुष किंवा महिला चालेल. पाच जिल्ह्यांतील गावांमधील शेळीपालकांच्या शेळीसुधार प्रकल्पासाठी.
शैक्षणिक पात्रता: MSW / MSc किंवा इतर पदवी.
खेडयातील कामाचा कमीतकमी पाच वर्षांचा अनुभव.
ग्रामीण पार्श्वभूमी व पशुपालनाशी संबंध असलेल्यांना प्राधान्य.
क्षमता व अनुभवाप्रमाणे पगार मिळेल.
संपर्कासाठी ईमेल: nimsheep@gmail.com
फोन: 7588685867
Back to top button
Don`t copy text!