दैनिक स्थैर्य | दि. 12 मे 2024 | फलटण | येथील प्रसिद्ध असणाऱ्या अंबर भेळचे सर्वेसर्वा विलास अंबर पाटील यांचे काल दि. 11 रोजी निधन झाले आहे.