विकास नाळे यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दाखवला “सत्यशोधक” सिनेमा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 24 जानेवारी 2024 | कोळकी | कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विकास नाळे यांनी स्वखर्चातून कोळकी येथील जिल्हा परिषद शाळा वनदेवशेरी येथील शेकडो विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणारा “सत्यशोधक” सिनेमा मोफत दाखवण्यात आला. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघायला मिळाला.


Back to top button
Don`t copy text!