फलटण येथे विविध पदे त्वरीत भरणे आहेत


आमच्या फर्म मध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

कॉम्पुटर ऑपरेटर – बी कॉम, टॅली, अनुभव आवश्यक – महिला व पुरुष – २

गोडाऊन किपर – १० वी पास – महिला व पुरुष – ३

लोडर – १० वी पास – पुरुष – ५

सेल्समन – ग्रॅज्युएशन, अनुभव आवश्यक – पुरुष – ३

सुपरवायझर – १२ वी पास – पुरुष – १

कृपया आपला बायोडाटा समक्ष भेटूनच द्यावेत.

: संपर्क :
शलाका एंटरप्रायजेस,
प्लॉट नंबर १००, मूकबधिर शाळेजवळ, विद्यानागर, फलटण.
मोबा.: 9881952828, 9579067271


Back to top button
Don`t copy text!