Phaltan : त्वरित पाहिजेत


आमच्या येथे खालील पदे त्वरित भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा.

कॉम्पुटर ऑपरेटर – टॅलीचे ज्ञाय आवश्यक – १ जागा

गोडाऊन किपर (पुरुष/महिला) – १० वी पास – २ जागा

डिलिव्हरी बॉय – १० वी पास – ५ जागा

ड्राइव्हर – लायसन्स आवश्यक – २ जागा

– संपर्क –
शलाका एंटरप्राइजेस,
प्लॉट नं. १००, विद्यानगर, फलटण
संपर्क : 9881942828 / 9579067271


Back to top button
Don`t copy text!