Phaltan : सेल्समन त्वरित पाहिजेत मेडिकल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वैष्णवी एजन्सीज येथे सेल्समन त्वरीत पाहिजेत. मेडिकल क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. दुचाकी आवश्यक. आपला अर्ज पुढील WhatsApp क्रमांकावर पाठवावेत. WhatsApp Number : +919822010346