सातारा जिल्ह्यात सुद्धा 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तात्पुरते स्थगित : मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. १३: सद्या 45 वर्षावरील नागरिकांचे की ज्याचा पहिला डोस देण्यात आला आहे. परंतु सद्य:स्थितीत जास्त प्रमाणात त्यांना दुसरा डोस देणे बाकी आहे. लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दि. 13 मे 2021 पासून 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांचे कोविड-19 लसीकरण पुढील आदेश पर्यंत तात्पुरते स्थगित करण्याचे शासनस्तरावरुन सुचित करण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!