दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । फलटण । झोटा हेल्थकेअर लिमिटेडच्या माध्यमातून निर्मिती करण्यात आलेल्या डेंटोलाईट या आयुर्वेदिक पेस्टचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करावा असे आवाहन झोटा हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन झोटा यांनी केलेले आहे.
डेंटोलाईट या आयुर्वेदिक पेस्टमध्ये खैर, अर्करा, दालचीनी, मंजुफल, काली मिर्ची, बुबल, सुंठ, आमला, बेहडा, हळद, वैद्यगंधा, नीम ऑईल, कापुर ऑईल, सेंधव मीठ व मेंथोलसह गुणकारी औषधांचा समावेश आहे, असेही केतन झोटा यांनी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील नागरिकांसाठी डेंटोलाईट ही आयुर्वेदिक पेस्ट ही सुनील मेडीकल येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तरी केमिकल युक्त पेस्टचा वापर करण्याऐवजी केमिकल विरहीत असलेल्या डेंटोलाईट या पेस्टचा वापर करावा, असे ही केतन झोटा यांनी स्पष्ट केले.