फलटण येथे ऑफिस बॉय त्वरित पाहिजेत फलटण येथे ऑफिस कामासाठी ऑफिस बॉय त्वरित पाहिजेत. फलटण शहरात फिरतीसाठी फलटण व परिसरातील माहिती असणे आवश्यक आहे. मराठी व इंग्रजी लिहता वाचता येणे आवश्यक. शिक्षणाची अट नाही. स्वतःची दुचाकी आवश्यक आहे. पात्रतेनुसार पगार दिला जाईल. : संपर्क : 8007552626