फलटण येथील सुश्रुत हॉस्पिटल येथे विविध पदांची त्वरित भरती 🟢 WhatsApp Channel Join करा 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा आमच्या हॉस्पिटलमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत. 1. रेसिडंट मेडिकल ऑफिसर – १ जागा पात्रता : बीएएमएस, बीएचएमएस 2. ऑपरेशन थेटर असिस्टंट – १ जागा पात्रता : जीएनएम, एएनएम 3. नाईट कंपाउंडर – १ जागा पात्रता : एएनएम 4. नर्स – ३ जागा पात्रता : एक्सरे टेक्निशियन, जीएनएम, एएनएम : आमचा पत्ता : सुश्रुत हॉस्पिटल (डॉ. मगर), रिंगरोड, फलटण. मोबा.: +919422032495