
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण शहरात पार्सल डिलिव्हरीसाठी मुला-मुलींची तातडीने आवश्यकता आहे.
-
पदाचे नाव: डिलिव्हरी बॉय / गर्ल (Delivery Boy/Girl)
-
पगार: ₹ १५,००० ते ₹ २०,००० महिना.
-
अतिरिक्त फायदे: कंपनीकडून ESI, PF, इन्सेंटिव्ह (Incentive) आणि पेट्रोल भत्ता दिला जाईल.
