स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागठाणे ,काशीळ येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ

दोन दिवसात चार दुकाने फोड़ली ; बोरगांव पोलिसाच्या पुढे आव्हान

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 21, 2021
in सातारा - जावळी - कोरेगाव
ADVERTISEMENT

स्थैर्य,सातारा, दि. 20: काशीळ (ता.सातारा) येथे झालेल्या चोरी प्रकरणात तीन अज्ञात इसमांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यानी एक दुकान फोडून १९,६०० रुपये लांबविले. ही घटना सोमवारी पहाटे घडली .तर  बुधवारी नागठाणे (ता. सातारा) येथे चोरत्यांनी भर चौकातील दोन दुकानांचे शटर उचकटुन सुमारे 53 हजारांची रोकड़ लांबवली.सलग दोन दिवसाच्या अंतराने झालेल्या या चार घरफोडीतुन सुमारे 75 हजारांची लूट करण्यात आली.यामुळे बोरगांव पोलिसांपुढे चोरटयानी एक प्रकारे आव्हान निर्माण केले आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील दिनकर माने यांचे काशीळ येथील बस स्थानकासमोर स्वीट मार्टचे दुकान आहे. तिथेच शेजारी त्यांचे चुलत बंधूंचे पान शॉप असून रात्रीचे वेळी पान शॉप मध्ये ते झोपण्यासाठी जातात.सोमवार पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास स्वप्नील यांचे चुलत बंधू यांना त्याचे स्वीट मार्टचे शटर उघडे असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास मोबाईलवरून संपर्क साधून कल्पना दिली. त्यावेळी स्वप्नील माने हे बंधू दीपक माने यांच्यासोबत दुकानाजवळ आले असता दुकानाचे शटर उघडलेले दिसले. आतमध्ये साहित्यासहित रोख रकमेची पाहणी केली असता चोरट्यांनी सुमारे १९,६०० रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.याबाबतची फिर्याद स्वप्नील माने यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.तर नागठाणे येथे नागठाणे ते सासपडे रोडलगत वर्दळीच्या ठिकाणी आपला बझार व त्रिमूर्ती गिफ्ट शॉपी तसेच अन्य दुकाने आहेत. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यानी प्रथम आपला बझार या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला.यावेळी त्यांनी कँश काउंटरमधील रोख 53 हजार रुपयांची रोकड लांबवली. त्यानंत त्यांनी आपला मोर्चा शेजारील त्रिमूर्ती गिफ्ट शॉपीकडे वळवला.प्रथम त्यांनी पुढचे शटर उचकटले.मात्र या ठिकाणी शॉपीचे संपूर्ण डिस्प्ले काउंटर असल्याने त्यांना आत जाता आले नाही.त्यानंतर त्यांनी बोळातील या शॉपीचे दुसरे शटरही उचकटण्याचा प्रयत्न केला.मात्र तेथेही तसेच काउंटर असल्याने चोरटे तेथून निघून गेले.
सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांना ही घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी याची कल्पना बोरगाव पोलीसांना दिली.सपोनि डॉ.सागर वाघ यांनी घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ञाना पाचारण केले.सोमवारी पहाटे काशीळ येथील मुख्य बाजारपेठेतही अश्याच प्रकारे अज्ञात चोरट्यानी दुकाने फोडली होती.तेथूनही त्यावेळी १९,६०० रुपयांची रोकड लांबवली होती.लगेचच नागठाणे येथील मुख्य रस्त्यावरील दुकाने फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बोरगाव पोलिसांसमोर या चोरट्याना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.या घटनेची फिर्याद आपला बझारचे मॅनेजर बाबासो जयसिंग पाटील ( रा.खानापूर,ता.वाळवा.जि. सांगली,सध्या रा.नागठाणे, ता.सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

ADVERTISEMENT
Previous Post

गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

Next Post

सातारा पालिका लढवायची, कामाला लागा खा. शरद पवार यांनी आदेश दिल्याची दीपक पवार यांची माहिती 

Next Post

सातारा पालिका लढवायची, कामाला लागा खा. शरद पवार यांनी आदेश दिल्याची दीपक पवार यांची माहिती 

ताज्या बातम्या

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे 37 हजार अर्ज रद्द

March 1, 2021

महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने संपवली जीवनयात्रा

March 1, 2021

शांतिदुत परिवार व आयएमए असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

March 1, 2021

पूजा चव्हाणच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : ‘आमच्या मुलीची बदनामी केली जातेय, आम्ही संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी केली नाही’

March 1, 2021

सीताराम कुंटेंनी स्वीकारला राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार, कोण आहेत सीताराम कुंटे?

March 1, 2021

अजित पवारही देवेंद्र फडणवीसांना भिडले, अधिवेशनाआधी दिलं खुलं आव्हान

March 1, 2021

चौथ्या कसोटीची खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात

March 1, 2021

‘जंगजौहर’ बनला ‘पावनखिंड’, चित्रपटाची रिलीज डेटही आली समोर

February 28, 2021

चंद्रकांत पाटलांचा पवारांना सल्ला : ‘जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवले, तेच शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर दाखवायला हवे’

February 28, 2021

देवेंद्र फडवणीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला

February 28, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.

×