
फलटण-शिंगणापूर रोडला लागून असलेल्या कोळकी परिसरातील ‘अजितनगर’मध्ये दोन प्लॉट तातडीने विकणे आहेत.
प्लॉटचा तपशील आणि ठिकाण:
-
ठिकाण: हॉटेल दुर्वांकूरच्या पाठीमागे, अजितनगर, कोळकी (फलटण-शिंगणापूर रोड).
-
जागेचा तपशील: दोन मोकळे प्लॉट.
-
वैशिष्ट्ये: ही जागा मुख्य रस्त्यालगत आणि मध्यवर्ती ठिकाणी असल्याने घरबांधणीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी अत्यंत उत्तम आहे.

