मलठणमधील दोन पोरांना अज्ञाताने पळवले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२२ । फलटण । शहराच्या मलठणमधील महतपुरा पेठेतील ओमकार अरूण जाधव, वय १४ व अर्जुन राजेंद्र जाधव, वय १५ या दोन पोरांना अज्ञातांनी पळवुन नेली असल्याची फिर्याद आरती अरूण जाधव, वय ४०, रा. महतपुरा पेठ, मलठण, फलटण यांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!