
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि. ०६ : माजी परराष्ट्रमंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रदेश कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी उपस्थित होते.
