फलटण तालुक्यात एकूण १६८ कंटेंटमेंट झोन; ९९ ऍक्टिव्ह तर ६९ इनऍक्टिव्ह


स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यामध्ये दिनांक २० ऑगस्ट २०२० अखेर एकूण १६८ कंटेंटमेंट झोन आहेत. त्या मधील ९९ कंटेंटमेंट झोन हे ऍक्टिव्ह आहेत तर ६९ कंटेंटमेंट झोन इनऍक्टिव्ह आहेत, अशी माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!