धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजिबात पाऊस नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १३ जून २०२४ | फलटण |
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल (बुधवार) पाऊस नसल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही.

२३ टीएमसी क्षमतेच्या भाटघर धरणात १.४३ टीएमसी म्हणजे ६.०९ टक्के, १२ टीएमसी क्षमतेच्या नीरा – देवघर धरणात ०.९७ टीएमसी म्हणजे ८.३२ टक्के, १० टीएमसी क्षमतेच्या वीर धरणात १.८३ टीएमसी म्हणजे १९.४० टीएमसी, ४ टीएमसी क्षमतेच्या गुंजवणी धरणात ०.४३ टीएमसी म्हणजे ११.६५ टक्के पाणीसाठा आहे.

आजअखेर भाटघरच्या पाणलोट क्षेत्रात १३१ मि. मी., नीरा – देवघर ९७ मि. मी., वीर ७२ मि. मी., गुंजवणी ६१ मि. मी. पाऊस झाला आहे.

नीरा उजवा कालवा क्षेत्र पर्जन्यमापकावरील नोंदीनुसार आज (गुरुवार) सकाळी संपलेल्या २४ तासात नोंदलेला पाऊस मिलिमीटरमध्ये खालीलप्रमाणे –

फलटण  – १८,
निंबळक – ३०,
धर्मपुरी  – २६,
नातेपुते – ०
माळशिरस – ३


Back to top button
Don`t copy text!