
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.२० मार्च २०२२ । सातारा । गोडोली, सातारा येथे अज्ञाताने घराच्या दरवाजाचे लॉक कशाने तरी तोडून घरामधील गोदरेजच्या कपाटातील लॉकरमधून १0 हजार रुपये चोरुन नेले. ही घटना सिहाली गार्डन फ्लॅट नं. एसटी २ ठक्कर सिटीनजिक गोडोली येथे १६ मार्च रोजी घडली. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पो.ना. मोरे हे करत आहेत.
अवैध दारुवर कारवाई
