
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२१ | सातारा | येथील राधिका रस्त्यावरील कर्मवीर हौसिंग सोसायटीतील वैभव राजेंद्र शिंदे (वय २४) याची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरट्याने लंपास केली. ही घटना दि. ११ रोजी मध्यरात्री घडली. वैभव शिंदे याने त्याची दुचाकी घरासमोर व्यवसैथित हॅंडल लॉक करून पार्क केली होती. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्याची दुचाकी चोरून नेली. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, सहायक फौजदार अजित जगदाळे हे अधिक तपास करत आहेत.
