
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा येथील सैनिक स्कूल परिसरातून अज्ञात चोरट्याने चंदनाचे झाड चोरुन नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून याची किमंत आठ हजार रुपये आहे. ही घटना सोमवार, दि. १५ रोजी घडली असून याबाबतची तक्रार बिरेश कुमार (रा. सैनिक स्कूल, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
