पंतप्रधानांकडून पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

“काशी विश्व हिंदू विद्यापिठाचे  प्रणेते आणि बहुआयामी प्रतिभा लाभलेले पंडित मदन मोहन मालवीय यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसुधारणा व राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. त्यांनी देशाला दिलेले योगदान पिढ्यानपिढ्यांना प्रेरित करत राहील”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

काशी हिंदू विश्वविद्यालय के प्रणेता और बहुआयामी प्रतिभा के धनी महामना पंडित मदन मोहन मालवीय जी को उनकी जन्म-जयंती पर शत-शत नमन। उन्होंने अपना संपूर्ण जीवन समाज सुधार और राष्ट्र सेवा में समर्पित कर दिया। देश के लिए उनका योगदान पीढ़ी-दर-पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।

— Narendra Modi (@narendramodi)

Back to top button
Don`t copy text!