पंतप्रधानांकडून अटल बिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त आदरांजली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

“माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम. आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने त्यांनी देशाचा विकास अभूतपूर्व उंचीवर नेला. सशक्त आणि समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील. “, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पूर्व प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी जन्म-जयंती पर शत-शत नमन। अपने दूरदर्शी नेतृत्व में उन्होंने देश को विकास की अभूतपूर्व ऊंचाइयों पर पहुंचाया। एक सशक्त और समृद्ध भारत के निर्माण के लिए उनके प्रयासों को सदैव स्मरण किया जाएगा।

— Narendra Modi (@narendramodi)

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!