
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, 16 मार्च, सातारा : येत्या गुरुवारी संपूर्ण राज्यात संपन्न होणार्या मराठी नववर्ष प्रारंभासाठी घरोघरी उंचच उंच गुढ्या उभ्या आपल्या जाणार आहेत. या गुढीच्या पूजेकरता साखरेची गाठीही हवीच अशा या विविध रंगातील साखरेच्या गाठ्या मोठ्या प्रमाणात सातारा शहरातील राजपथावर विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत .20 रुपये प्रति नगापासून या गाठ्या अगदी दोनशे रुपये प्रति नगास विकल्या जात आहेत. (छाया – अतुल देशपांडे, सातारा.)
