फलटण येथील या पतसंस्थेत विविध पदांची भरती आमच्या पतसंस्थेमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत. 1. मॅनेजर – १ जागा (बीकॉम, एमकॉम, पूर्वीचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य) 2. लेखनिक – २ जागा (पदवीधर, पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य) 3. मार्केटिंग मॅनेजर – १ जागा (पदवीधर, मार्केटिंग क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य) ड्रायव्हर – १ जागा (दुचाकी व चारचाकी गाडीचे लायसन्स आवश्यक) तरी पात्र उमेदवारांनी पुढील पत्त्यावर त्वरित संपर्क साधावा. : आमचा पत्ता : – प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., फलटण – शॉप नं. ८, पुष्प कॉम्प्लेक्स, पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या पाठीमागे, नामजोशी पेट्रोल पंपाच्या समोर, रिंगरोड, फलटण. संपर्क : 9673715551 14062025