सातारा शहरातील आरटीओ चौकात कारने अचानक घेतला पेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.७: सातारा शहरातील आरटीओ चौकात सोमवारी कारने अचानक पेट घेतला. सोमवारचा दिवस असल्याने आरटीओ चौक गजबजलेला असतो. याचठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्यात खळबळ उडाली.  रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. प्रसंगावधान राखत नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!