जिल्ह्यात सरासरी 9.2 मि.मी. पाऊस


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । सातारा । जिल्ह्यात काल दिवसभरापासून आज  मंगळवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 9.2  मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 100 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा- 7.5 (68.4) मि. मी., जावळी- 16.8(107.8) मि.मी., पाटण-19.1 (122.5) मि.मी., कराड-7.4(61.0) मि.मी., कोरेगाव-3.1 (75.0) मि.मी., खटाव-2.6 (38.2) मि.मी., माण- 1.6 (114.7) मि.मी., फलटण- 0.5 (64.7) मि.मी., खंडाळा- 1.1 (42.3) मि.मी., वाई-6.9 (102.1) मि.मी., महाबळेश्वर-56.1 (553.7) मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!