5.5 फुटांच्या नेत्रहीन महिलेने 13 वर्षे मोठ्या 3 फुटांच्या सरकारी शिक्षकासोबत घेतले सात फेरे


 


स्थैर्य, दि.१: गुजरातमध्ये सोमवारी अनेक लग्न झाली. मात्र जूनागढमध्ये झालेले लग्न सर्वात अनोखे मानले जात आहे. येथे 5.5 फुटांच्या मुलीने तीन फूट उंचीच्या मुलासोबत सात फेरे घेतले. नवरीचे वय 29 तर नवरदेवाचे वय 42 वर्षे आहे.

शांता
मकवाणा सत्यम सेवा युवक मंडळाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये बालपणापासून राहत
आहेत. त्यांना जन्मापासून दिसत नाही. शांता यांनी बीएड केले आहे. तर जाम
जोधपूर तहसील येथे राहणारे सरकारी टीचर रमेश भाई डांगर यांनी शांतासोबत
लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. शांताने होकार दिल्यानंतर दोघे
विवाह बंधनात अडकले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!