
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण : फलटण सातारा रोडला फरांदवाडी येथील पेट्रोल पंपाच्या समोर दुचारी व चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघातातील दोन्ही वाहने व जखमी या बाबत अद्याप कुठलीही माहिती मिळू शकली नाही.
