
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १३ जुन २०२२ । फलटण । फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूपये दहा लाख ४० हजारांचे डांबराचे एकुण ५२ बॅलर जप्त करण्यात आलेले आहोत. ज्यांचे बॅलर असतील त्यांनी याबाबतच्या खरेदी पावत्या दाखवुन शहर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांनी केलेले आहे.
