स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

टीसीएलने लॉन्च केला व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असलेला भारतातील पहिला अँड्रॉइड टीव्ही

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 10, 2021
in प्रादेशिक

स्थैर्य, मुंबई, दि.१०: जागतिक टीव्ही इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनी टीसीएलने व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असणारा भारतातील पहिला अँड्रॉइड ११ टीव्ही पी७२५ आणि ९८.६६% पेक्षा जास्त बॅक्टेरीया नष्ट करू शकणारी हाय एंड हेल्दी स्मार्ट एसीची ओकॅरीना सीरीज आज लॉन्च केली.

पी७२५ हा पहिला ४के एचडीआर टीव्ही असून तो अँड्रॉइड ११ वर चालतो, यात व्हिडिओ कॉलची सुविधा असून, डॉल्बी व्हिजनचे अल्ट्रा व्हिव्हिड कलर्स एमईएमसी, डॉल्बी व्हिजन व अॅटमॉस, हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल २.०, स्पीड आणि सिक्युरिटी अपडेट्स इत्यादी आधुनिक सुविधांचा समावेश आहे. या टीव्हीत ७०००+ अॅप्स आणि ७००,०००+ शो/ फिल्म एकाचवेळी अॅक्सेस करता येतील.

चुंबकाने जोडलेला व्हिडिओ कॉल कॅमेरा आपल्याला सहजपणे प्लग इन आणि प्ले करता येतो. गूगल ड्युओचा वापर करून मित्र व कुटुंबासह व्हिडिओ चॅट करण्यासह, ऑनलाइन वर्गात सहभागी होणे, घरूनच आरामात ऑफिससोबत कनेक्ट होणे सहज शक्य होते. पी७२५ चे डॉल्बी व्हिजन हे आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान असून ते अविश्वसनीय ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, कलर आणि डिटेलसह अल्ट्रा-व्हिव्हिड पिक्चर क्वालिटी प्रदान करण्यासाठी वाइड कलर गॅमट क्षमतांसह हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर) ला जोडते. डॉल्बी व्हिजनसह डिस्प्ले अधिक व्हिव्हिड, वास्तविक पिक्चर दाखवतो. शार्प कॉन्ट्रास्ट, ट्रू ब्लॅक व शॅडो डिटेल्सची संगती सखोल दिसून येते. अॅमेझॉनवर हा टीव्ही ४३”, ५०”, ५५” आणि ६५” प्रकारात अनुक्रमे ४१,९९०, ५६,९९०, ६२,९९० आणि ८९,९९० रुपये किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हेल्दी स्मार्ट एसी ओकॅरिना:

ओकॅरिना हा टीसीएलच्या आधुनिक आरोग्यआधारीत स्मार्ट एसील लाइन अपमधील एक नवी उत्पादन आहे. एअर कंडिशनरच्या नव्या रेंजमध्ये जेंटल ब्रीज, बीआयजी केअर अँड यूव्हीसी स्टरलायझेशन प्रो यांचा समावेश असून याचा बॅक्टेरिया नष्ट करण्याचा दर ९८.६६% पेक्षा जास्त आहे.

हवेच्या आउटलेटमध्ये निर्मित बायपोलर आयकॉनिक जनरेटर हवेद्वारे बॅक्टेरिया आणि व्हायरस संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा, अॅटम्स आणि मजबूत ऑक्सिकरण घटक निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. दुसरीकडे, यूव्हीसी स्टरलायझेशन, प्रोटीन आणि डीएनएला बाधा पोहोचवून बॅक्टेरिया मारण्यासाठी विकिरणचे उत्सर्जन केले जाते. तसेच हे तंत्रज्ञान ९८.६६% पेक्षा जास्त दराने बॅक्टेरिया नष्ट करते. अशा प्रकारे यूझरला व्हायरस मुक्त वातावरणात आरामात व सुरक्षित जगण्याचा आनंद मिळू शकतो.

टीसीएल होम अॅपच्या माध्यामातून गूगल असिस्टंट तसेच अॅलेक्झाच्या थेट व्हॉइस कमांडच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवता येते. हा एसी ६०% पर्यंत ऊर्जा बचतीसह एआय इन्व्हर्टर तापमान अधिक वेगाने सेट होण्यास मदत करतो. ३० सेकंदात १८०सीपर्यंत कूलिंग कॉइल व +- १ डिग्री सेल्सियससह तापमान स्थिर ठेवतो. हे एसी अशा प्रकारे तयार केले आहेत की, याद्वारे १२.५% दराने वाढणारी असेंबली साक्षरतेचा वापर करत, सहजपणे ते इन्स्टॉल करता येतात. तसेच फार मेहनत न करता ते काढूनही ठेवता येते. यात एक सहजपणे डिटॅच होणारी बॉटम प्लेट आहे. एकदा दाबल्यास, मशीनमधून सहजपणे डिसअसेंब्ली होते. डिव्हाइसमध्ये पाइपिंगसाठी एक मोठी जागा असून लीकेज झाल्यास यूझर्सना इनडोअर यूनिटची सहजपणे तपासणी करता येते.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

२०२० या वर्षाने दिली वित्तीय नियोजनाची महत्त्वाची शिकवण

Next Post

पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण

Next Post

पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,026 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

कोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

April 16, 2021

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

April 16, 2021

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

April 16, 2021

गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात – भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

April 16, 2021

पंढरपूर पोट निवडणुक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

April 16, 2021

भारतातील ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स

April 16, 2021

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाययोजना

April 16, 2021

एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

April 16, 2021

खावटी अनुदान सर्व गरजू आदिवासी कुटुंबांना द्यावे – आमदार विनोद निकोले

April 16, 2021

साताऱ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ७८ बेडची नवीन सुविधा उभारणी; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली जागेची पाहणी

April 16, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.