
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, जावळी, दि. ०९: आलेवाडी, ता. जावळी येथील ताराबाई पवार वय 99 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मनमिळाऊ स्वभावाच्या असून काकू या नावाने परिचित होत्या. मंत्रालयीन सेवा निवृत्त अधिकारी एकनाथ पवार यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, जावई, सून, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
