माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय दौरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२३ । सातारा । माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडणींचा निपटारा करण्यासाठी मार्च 2023 मध्ये कल्याण संघटकाच्या तालुका निहाय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.

संघटकांचा दौरा पुढीलप्रमाणे. सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड येथे 2 मार्च 2023, तहसील कार्यालय फलटण येथे 10 मार्च 2023, तहसील कार्यालय, माण (दहिवडी) येथे 20 मार्च 2023 रोजी तहसील कार्यालय, खटाव (वडूज) येथे 29 मार्च 2023 असा कल्याण संघटकांचा दौर राहणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!