टॅली, एक्सेल ऑपरेटर, सिव्हिल इंजिनिअर व साईड सुपरवायझर त्वरित पाहिजेत फलटण येथे असणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत. टॅली व एक्सेल ऑपरेटर – जागा १ सिव्हिल इंजिनिअर – जागा २ साईड सुपरवायझर – जागा २ तरी पात्र उमेदवारांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा. : पत्ता : आरके डेव्हलपर्स (डीएस ग्रुप), आर्यमन हॉटेलच्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण मोबा.: 9422039976