स्थैर्य, कराड, दि.६: कराड शहराच्रा हद्दीत खुनाचा प्ररत्न, गर्दी, मारामारी, बेकारदा हत्रार बाळगणे, खंडणी मागणारे, जबरी चोरी करणारे, सरकारी कामात अडथळा आणून जखमी करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्रा चौघांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्रातून दोन वर्षासाठी तडीपार करण्रात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, कराड शहरात टोळीचा प्रमुख अभिनंदन रतन झेंडे (वर- 39, रा. शनिवार पेठ, कराड), रांच्रासह टोळीतील प्रतिक उर्फ बबलू परशुराम चव्हाण (वर- 25, रा. रैनाक गल्ली, शनिवार पेठ कराड), परशुराम रमेश करवले (वर-20, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ कराड), अविनाश प्रताप काटे (वर-23, रा. बुधवार पेठ कराड) रा टोळीतील चौघांनाही सातारा जिल्हा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्रातून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. कराडचे पोनि बी. आर. पाटील रांनी पोलिस अधीक्षक अजर कुमार बंसल रांना चौघांच्रा तडीपारचा प्रस्ताव पाठवला होता. त्रा प्रस्तावावर सुनावणी होवून 2 वर्षाकरीता चौघांना तडीपार कण्रात आले आहे.