ब्रिटनमधून परतलेल्या राज्यातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू; आरोग्यमंत्र्यांची माहिती

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, दि.४: ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या राज्यातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ब्रिटनमधून परतलेल्या या 8 प्रवाशांपैकी 5 जण मुंबईतील असून पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. सध्या या सर्वांना विलगीकरणात ठेवले असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!