फलटण येथील सूर्या एच.पी. गॅस मध्ये विविध पदांची भरती Phaltan Officeडिसेंबर 3, 2024Last Updated: डिसेंबर 10, 2024 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›– फील्ड ऑफिसर – (१० जागा)पात्रता : फ्रेशर, अनुभवी सुशिक्षित युवक/युवती, स्मार्ट फोन व स्वतःची दुचाकी असणे आवश्यक.– ड्रायव्हर – (जागा – ४)पात्रता : लायसन्स आवश्यक, अनुभवास प्राधान्य.– डिलिव्हरी बॉय – (जागा : २)पात्रता : फ्रेशर, अनुभवास प्राधान्य.: आमचा पत्ता :सूर्या एच.पी. गॅस एजन्सी,शॉप नं. ३, रासकर बिल्डिंग, जलमंदिर रस्ता, श्री उपळेकर महाराज मंदिराच्या समोर, लक्ष्मीनगर, फलटण.संपर्क : 7588059259, 976359411120122024 Phaltan Officeडिसेंबर 3, 2024Last Updated: डिसेंबर 10, 2024 Facebook X WhatsApp Telegram