सुरेश खाडे यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कातरखटाव, दि. २९ : एनकुळ (ता.खटाव) येथील सुरेश बाबा खाडे (वय -४०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते तासगाव (जि. सांगली) येथील पंचायत समिती मध्ये चालक म्हणून सेवेत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आई ,वडील व दोन बंधू असा परिवार असून ते नानासाहेब खाडे रविंद्र उर्फ पिनू खाडे यांचे मोठे बंधू होत.


Back to top button
Don`t copy text!