दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । मुंबई । महाराष्ट्र विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी सन 2021-22 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या.