फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रविवारचे बाजारभाव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ७ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रविवार, दि. ०५/०१/२०२५ रोजीचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे आवक क्विं.) –

  • ज्वारी – २१५० ते ३००० (१६१)
  • बाजरी – २१५० ते ३००० (८०७)
  • गहू – २२५० ते ३३०१ (१९४)
  • खपली – ४२०० ते ४२५० (३)
  • उडीद – ३५०० ते ६४०० (१९)
  • हरभरा – ४५०० ते ६६०० (६)
  • मका – २१५० ते २५०० (७६२)
  • घेवडा – ३००० ते ६०५० (२२०)
  • मूग – ३५०० ते ७००० (२)
  • तूर – ६३०० ते ६६०० (९)

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!