
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील निनाम येथे अक्षय अजित महाडिक वय २३ याने दि.२६ रोजी सकाळी ८ वाजता वाकुरे नावाच्या शिवारात असलेल्या जनावराच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला नायलॉनच्या तांबड्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याची खबर रवींद्र महाडिक यांनी बोरगाव पोलिसांना दिली असून याचा तपास हवालदार सावंत करत आहेत.
