📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा सैनिक स्कूल मधून नेवाडा तालुका बेगमपूर जिल्हा नांदेड येथील अल्पवयीन विद्यार्थ्याला अज्ञाताने पोचलो नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे याप्रकरणी सैनिक स्कूलचे वसतिगृह अधीक्षक प्रशांत धर्मराज पवार यांनी फिर्याद दिली आहे या फिर्यादी मध्ये त्यांनी अल्पवयीन मुलास अज्ञाताने शाळेच्या कायदेशीर रखवाले तून पळून गेल्याचे नमूद केले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक आरजे माने अधिक तपास करत आहेत.
