साखरवाडी येथील बंद असलेल्या चॉकलेट कंपनीतून तांब्याचा माल चोरीस


दैनिक स्थैर्य | दि. २ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) हद्दीतील बंद असलेल्या डॉटर रायटर फूडस् प्रा.लि. या चॉकलेट कंपनीतून ऑगस्ट २०२३ ते ऑटोबर २०२३ दरम्यान चोरट्यांनी वेळोवेळी तांब्याच्या पाईप्स, तांब्याची तार असा माल चोरून नेल्याची फिर्याद ऋषिकेश चंद्रकांत बनकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

या चोरीचा अधिक तपास पीएसआय अरगडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!