राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । सातारा । राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे, श्रीमंत छत्रपती  सत्वशिलाराजे,  श्रीमंत छत्रपती वृषालीराजे यांची भेट घेऊन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी सांत्वन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!