
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १७ सप्टेंबर २०२२ । सातारा । राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. ॲड धैर्यशिल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांनी पाटील कुटुंबाचे सांत्वन केले. याप्रसंगी खासदार रणजितसिहं नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. यांनीही यावेळी कुटुंबाचे सांत्वन केले.
