आटपाडी गावचे सुपुत्र, थोर साहित्यिक, कवी, लेखक, समाजसुधारक, कुलगुरू,डॉ. शंकरराव खरात स्मृती समारोह आटपाडी मध्ये साजरा होणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
दैनिक स्थैर्य । दि.०५ एप्रिल २०२२ । आटपाडी । आटपाडी गावचे सुपुत्र थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मृतिदिन  ०९/०४/२०२२ रोजी आटपाडी येथे साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.
दिनांक: ०९/०४/२०२२ वेळः सकाळी १०.०० वा.
 
स्थळः नालंदा बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आटपाडी
 
आयोजक:  साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी, जि. सांगली डॉ. शकुंतला शंकरराव खरात अध्यक्ष, डॉ. रविंद्र शंकरराव खरात उपाध्यक्ष, आयु. विलासराव खरात सचिव

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!