श्रीमती मंगल सोंडकर यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण शहरातील शुक्रवार पेठेत राहणार्‍या श्रीमती मंगल उमाकांत सोंडकर (आक्का) यांचे वृध्दापकाळाने व अल्पशा आजाराने आज, रविवारी निधन झाले. त्या ६९ वर्षे वयाच्या होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!