देवी चौकातून स्मार्टफोन लंपास

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा : येथील देवी चौकातील एका घरातून चोरट्याने स्मार्टफोन लंपास केला. याबाबत राजनंदिनी भास्कर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्याने राहत्या घरात प्रवेश करून पांढर्‍या रंगाचा 5 हजार किंमतीचा स्मार्टफोन आतील सीमकार्डसह चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला असून स. फौ. पवार तपास करत आहेत. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!