‘श्वास’ संस्थेकडून आज दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव सोहळा


दैनिक स्थैर्य | दि. १३ जून २०२४ | फलटण |
‘श्वास’ बहुद्देशीय विकास संस्था, फलटण या संस्थेच्या वतीने गुरुवार, दि. १३ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ, फलटण येथे इयत्ता दहावी, बारावी व विद्यापीठस्तरीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘श्वास’ संस्थेकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!