फलटण: शालेय साहित्याचा ‘श्रीगणेशा’ करा श्रीराम बझारमधून! वह्या आणि स्टेशनरीवर ५०% पर्यंत आकर्षक सूट!


नवीन शैक्षणिक वर्षाच्या शालेय साहित्याचा “श्रीगणेशा” आता श्रीराम बझारमधून करा! श्रीराम बझार (मुख्य कार्यालय, फलटण) येथे दर्जेदार वह्या तसेच सर्व प्रकारच्या शालोपयोगी स्टेशनरी साहित्यावर ग्राहकांसाठी आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

ऑफरचा तपशील:

  • नवनीत, सुंदरम, डोम, बी. रमेश आणि क्लासमेट या नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार वह्या व इतर स्टेशनरी साहित्याच्या खरेदीवर ५% ते ५०% पर्यंत आकर्षक सूट.

  • यासोबतच, सर्व प्रकारच्या स्कूल बॅगवर १५% सूट उपलब्ध आहे.

  • खास सवलत: रु. १५००/- व त्यापुढील रकमेच्या स्टेशनरी साहित्य खरेदीवर जादा ५% बचतीचा डिस्काउंट दिला जात आहे.

आजच भेट द्या आणि आपल्या पाल्याच्या शालेय साहित्याची खरेदी करून या विशेष सवलतींचा लाभ घ्या!

पत्ता: श्रीराम बझार, मुख्य कार्यालय, फलटण.


Back to top button
Don`t copy text!