श्रीराम बझारमध्ये ‘गहू महोत्सव २०२६’ सुरू; ३० किलो गहू खरेदीवर २१ भाग्यवान ग्राहकांना गालीचे जिंकण्याची सुवर्णसंधी!


असंख्य ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शी ग्राहक सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘श्रीराम बझार’मध्ये भरपूर बचत करणारा ‘गहू महोत्सव २०२६’ सुरू झाला आहे. डिस्काउंट व ऑफरचा कोणताही दिखावा न करता, ग्राहकांना निर्भेळ, स्वच्छ निवडलेला आणि उच्च दर्जाचा माल वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

गव्हाचे विविध प्रकार उपलब्ध:

  • लोकवन गहू: देवास, पांचाली, लक्ष्मी, ब्लॅक बेरी, सात्विक, मंगलम, ऑक्सिजन आणि सुप्रीम.

  • सिहोर/शरबती गहू: मस्त मलाई, गॅलॅक्सी, आय.ए.एस., सुखदेव आणि लक्ष्मी.

  • खपली गहू.

खास कुपन बक्षीस योजना: महोत्सवांतर्गत ग्राहकांसाठी खास बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे.

  • ऑफर: ३० किलो किंवा त्यापटीत गहू खरेदीवर कुपन दिले जाईल.

  • बक्षीस: या योजनेतून २१ भाग्यवान विजेत्या ग्राहकांना २१ गालीचे (विभागून) जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे!

  • योजना कालावधी: ०१ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ पर्यंत.

  • लकी ड्रॉ सोडत: रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सायं. ५:०० वाजता, श्रीराम बझार, मुख्य कार्यालय, फलटण येथे काढण्यात येईल.

कोणत्या शाखांवर ही योजना लागू आहे? ही योजना श्रीराम बझारच्या मुख्य कार्यालय (फलटण) तसेच तरडगाव, लोणंद, दहिवडी, पवारवाडी, मलठण, महात्मा फुले शॉपिंग सेंटर (फलटण), कोरेगाव, म्हसवड, शिरवळ, कोळकी आणि साखरवाडी या सर्व शाखांवर लागू आहे.

श्रीराम बझारमधील खरेदी म्हणजे चांगला दर्जेदार निवडक माल व आर्थिक बचत! आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या.

11052026


Back to top button
Don`t copy text!